Career Success Story : बिकट परिस्थितीवर मात करत अवघ्या 21 व्या वर्षी बनला CA; वाचा ओमकार कातकाडेच्या जिद्दीची कहाणी

Career Success Story of CA Omakar Katakade

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच CA परीक्षा देशातील (Career Success Story) खडतर परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी सीएच्या परीक्षेला बसतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. पण नाशिकचा ओमकार कातकाडे याला अपवाद आहे. ओमकार वयाच्या 21 व्या वर्षीच सीए बनला आहे. ओमकारने घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ही अवघड परीक्षा … Read more

Motivational Story : रिटायर्डमेंटच्या 33 वर्षानंतरही शिकवणं सुरूच; 93 वर्षांच्या संतम्मा आजही कॉलेजमध्ये देतात फिजिक्सचे धडे, वाचा प्रेरणादायी कहाणी

Motivational Story Professor Santamma

करिअरनामा ऑनलाईन । शिकवणे ही काही शिक्षकांची गरज आहे तर काहींची आवड. शिक्षकांच्या (Motivational Story) तळमळीचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. अशा शिक्षकांचा एकच उद्देश असतो – जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षित करणे, आपल्याकडचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना भविष्यासाठी तयार करणे. निवृत्तीचा काळ अशा शिक्षकांसाठी फार महत्वाचा नसतो. तसेच त्यांच्यासाठी वाढत्या वयाची मर्यादाही लागू पडत … Read more

UPSC Success Story : सलग दोनवेळा अपयश येऊनही सोडली नाही जिद्द; तिसऱ्या प्रयत्नात झाली IAS; वाचा एक प्रेरणादायी कहाणी

UPSC Success Story of IAS Mavis Tak

UPSC Success Story : सलग दोनवेळा अपयश येऊनही सोडली नाही जिद्द; तिसऱ्या प्रयत्नात झाली IAS; वाचा एक प्रेरणादायी कहाणी करिअरनामा ऑनलाईन। लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारी मवीज टाक ही मिरा-भाईंदर (UPSC Success Story) मधली पहिली तरुणी आहे. मुंबईच्या मिरा रोडमधील एका अनुवादकाच्या मुलीने जिद्दीच्या बळावर यूपीएससी परीक्षेत यश कमावले आहे. मिरा रोडमधील एका मुलीने जिद्दीच्या … Read more

MPSC Success Story : दु:ख बाजूला ठेवून आईचं स्वप्न केलं साकार; राष्ट्रीय खेळाडू धनश्रीची PSI पदापर्यंत मजल

MPSC Success Story of PSI Dhanashree Toraskar

करिअरनामा ऑनलाईन। आयुष्यात संकटं येत राहतात. पण घाबरून न जाता संकटाशी दोन (MPSC Success Story) हात केले तर यश हे आपलंच असतं हे निश्चित. ही गोष्ट कोल्हापूरच्या धनश्री तोरस्करने सिद्ध करून दाखवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत तिने स्पोर्ट्स कोट्यातून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आणि तिच्या दिवंगत आईचं स्वप्न साकार केलं. धनश्री … Read more

JEE Success Story : परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून पुन्हा दिली परीक्षा; कोण आहे नव्य हिसारीया?? जाणून घ्या सविस्तर

JEE Success Story of Navya Hisariya

करिअरनामा ऑनलाईन। अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा असलेल्या ‘JEE Main’ मध्ये यावर्षी पैकीच्यापैकी (JEE Success Story) मार्क मिळवलेला विद्यार्थी पुन्हा एकदा ती परीक्षा देणार आहे. राजस्थानच्या हनुमानगढमधील नव्य हिसारिया याला जेईई मेन 2022 च्या पहिल्या राऊंडमध्ये फक्त 100 पर्सेंटाईलच नव्हे, तर 300 पैकी 300 मार्कही मिळाले होते. आता या वर्षी होणाऱ्या दुसऱ्या सेशनमध्ये तो पुन्हा परीक्षेला बसणार … Read more

Business Success Story : इंग्लिश बोलता येत नव्हतं; उभारली देशातील सर्वात मोठी IPO आणणारी कंपनी; वाचा Paytm ची यशोगाथा

Business Success Story

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल आणि ऑनलाइन शॉपिंग (Business Success Story) करत असाल तर तुम्हाला Paytm नाव माहित असणारच यात शंका नाही. कारण ही कंपनी भारतात खूप लोकप्रिय आहे आणि भारतातील बहुतेक लोक ऑनलाइन खरेदी करताना पैसे देण्यासाठी Paytm App वापरतात. पेटीएम हा डिजिटल व्यवहारांसाठीचा (Digital Transactions) देशातला सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म आहे. आयपीओ … Read more

UPSC Success Story : सलग चार वेळा अपयश… पाचव्यांदा बनली IPS; वाचा मोहिता शर्मा यांच्या जिद्दीची कहाणी

UPSC Success Story of IPS Mohita Sharma

करिअरनामा ऑनलाईन । प्रवास इतका सोपा नव्हता; पण उराशी स्वप्न बाळगलं होतं (UPSC Success Story) ते पूर्ण करण्यासाठी ध्येयवेडी वाटचाल सुरु होती. ही कहाणी आहे; हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील मोहिता शर्मा यांची त्या 2017 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्यासाठी UPSC परीक्षा पास होणं इतकं सोपं नव्हतं; त्याला कारण होतं त्यांच्या कुटुंबाची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती. आर्थिक … Read more

Deepak Chatap Success Story : शेतकऱ्याचा मुलगा ठरला ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’!! दीपक चटप 45 लाखांची स्कॉलरशिप मिळवणारा देशातील तरुण वकील

Deepak Chatap Success Story

करिअरनामा ऑनलाईन । शेतकरी कुटुंबातील दीपक यादवराव चटप हा तरुण (Deepak Chatap Success Story) वकील ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’ ठरला आहे. ब्रिटीश सरकारतर्फे जागतिक पातळीवर दिल्या जाणारी ‘चेव्हेनिंग’ नामक तब्बल 45 लाखांची शिष्टवृत्ती त्याला मिळाली आहे. वयाच्या 24 व्या वर्षी ही शिष्टवृत्ती मिळवणारा दीपक हा देशातील पहिला मुलगा आहे. सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करू इच्छिणाऱ्या … Read more

Diksha Dinde success story : ‘गर्ल ऑन व्हील्स’ची किमया!! ब्रिटिश सरकारची स्कॉलरशिप मिळवणारी कोण आहे दीक्षा; वाचा एक प्रेरणादायी कहाणी

Diksha Dinde success story

करिअरनामा ऑनलाईन । पुण्याची दीक्षा दिंडे… जन्मापासून (Diksha Dinde success story) तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले आहे. ती 84 टक्के अपंग आहे. मात्र तरीदेखील तिने हार न मानता स्वत:चा प्रवास सुरु ठेवला. ती जगभरात ‘मोटीवेशनल स्पीकर’ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘व्हीलचेअर गर्ल’ म्हणून देखील ती प्रसिद्ध आहे. आता दीक्षानं अजून एक मोठं यश मिळवलं आहे. … Read more

UPSC Success Story : अंध असूनही क्रॅक केली UPSC!!! अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात मिळवला AIR-7 रँक; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

UPSC Success Story of samyak Jain

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि यश मिळत नसल्याने (UPSC Success Story) निराश झाले असाल तर यूपीएससी परीक्षा पास झालेल्या सम्यक जैनची गोष्ट तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊ शकते. डोळ्याने दिसत नसूनही सम्यकने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्या या प्रवासात त्याच्या आईने दिलेली साथ अनमोल आहे. सम्यक अंध असल्याने त्याचे परीक्षेचे … Read more