UPSC Success Story : सलग 4 वेळा अपयश येवूनही खचला नाही; 5 व्या प्रयत्नात UPSC मध्ये पटकावली 226 वी रॅंक

UPSC Success Story

करिअरनामा ऑनलाईन। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर काहीही करता येऊ शकतं हे धुळ्यातील अभिजीत (UPSC Success Story) पाटीलने सिद्ध करुन दाखवलं आहे. यूपीएससीच्या परीक्षेत अभिजीत पाटीलने देशभरातून 226 वा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेत चार वेळा अपयश आल्यानंतरही खचून न जाता अभिजीतने अभ्यासात सातत्य ठेवत पाचव्यांदा यश खेचून आणलं आणि आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. धुळ्याच्या … Read more

IAS Success Story : तब्बल 8 वेळा नापास होवूनही मानली नाही हार; अखेर IAS झालाच; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

IAS Success Story of Vaibhav Chhabada

करिअरनामा ऑनलाईन। आपण पाहतो कि एक-दोनदा स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यानंतर (IAS Success Story) अनेकजण या परीक्षेची तयारी करणं सोडून देतात. मात्र, देशातील सर्वांत कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत एका विद्यार्थ्याला एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल आठ वेळा अपयश आलं, पण त्यांनी हिंमत न हारता परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. आठव्या प्रयत्नात UPSC च्या परीक्षेत यश … Read more

Career Success Story : प्रयत्नापासून ध्येयापर्यंत… तब्बल 39 वेळा रिजेक्ट होवूनही Google मध्ये नोकरी मिळालीच

Career Success Story of tyler cohen

करिअरनामा ऑनलाईन। “एखादी गोष्ट मिळवण्यासाठीची जिद्द आणि वेडेपणा या दोहोंमध्ये अतिशय कमी अंतर (Career Success Story) असते. माझ्यात या दोन्हीपैकी काय आहे, याचा मी अजून शोध घेत आहे’, हे उद्गार आहेत टायलर कोहेन या व्यक्तीचे. आता हा टायलर कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर टायलर कोहेन याने त्याच्या अथक प्रयत्नांनतर ‘गुगल’ (Google) कंपनीत नोकरी … Read more

Scientist Success Story : जगातील टॉप शास्त्रज्ञांच्या यादीत नाव झळकवणारी सायंटिस्ट श्रेयसी आचार्या कोण? वाचा सविस्तर…

Scientist Success Story of Shreyasi Aacharya

करिअरनामा ऑनलाईन। भारतातील सायंटिस्ट आपल्या देशाला मोठं करून देश पुढे घेऊन जाण्याच्या (Scientist Success Story) कामात मोठा वाटा उचलत आहेत. अशाच एका भारतीय मुलीनं जगात देशाचं नाव मोठं केलं आहे. सिलीगुडीच्या श्रेयसी आचार्याचा जगातील टॉप शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला आहे. तिच्या फिजिक्स संबंधीच्या रिसर्च पेपरला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. श्रेयसीचे नाव जगातील इतर चार … Read more

Success Story : आई आणि मुलानं एकाचवेळी मिळवली सरकारी नोकरी; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी

Success Story vivek and bindu

करिअरनामा ऑनलाईन। दरवर्षी देशभरातून लाखो उमेदवार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत (Success Story) असतात. या सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी दिवसरात्र मेहनतही घेत असतात. मात्र सर्वांनाच सरकारी नोकरी मिळते असं नाही. पण आता विचार करा तुम्ही आणि तुमच्या आईने सोबतच सरकारी नोकरीची परीक्षा दिली आणि सोबतच पास झालात तर? तुम्ही म्हणाल हे शक्य नाही. पण हे शक्य … Read more

Roshni Nadar : 38 वर्षाची रोशनी आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला; संपत्ती ऐकून अवाक व्हाल…

Roshni Nadar

करिअरनामा ऑनलाईन। आंबानी, बिर्ला, टाटा यांच्याबाबत आपल्याला माहिती असतेच. उद्योग धंद्यांत (Roshni Nadar) ते बाप माणसंच आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका बाईमाणसाबद्दल सांगणार आहोत ज्यांची संपत्ती एकूण तुम्ही अवाक व्हाल. इतकच नाही तर अवघ्या 38 व्या वर्षी त्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून प्रसिद्धी मिळवलीय. कोण आहे हि महिला? त्या नक्की काय काम … Read more

UPSC Success Story : प्रेरणादायी!! केरळच्या कर्णबधिर जुळ्या बहिणींची IES परीक्षेत उत्तुंग झेप, वाचा एका जिद्दीची कहाणी

UPSC Success Story of lakshmi and parvati

करिअरनामा ऑनलाईन। मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे, असं म्हटलं जातं (UPSC Success Story) ते खोटं नाही. केरळमधील दोन सख्या बहिणींनी हे खरं करून दाखवलं आहे. श्रवणदोष असलेल्या दोन जुळ्या बहिणींनी इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेसच्या परीक्षेमध्ये बाजी मारली आहे. सध्या या दोघींची चांगलीच चर्चा आहे. लक्ष्मी आणि पार्वती अशी या दोघींची नावं आहेत. IES … Read more

Career Success Story : याला जिद्द ऐसे नाव!! आर्थिक परिस्थितीला झुकवत भाजी विक्रेत्याची मुलगी बनली जज; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

Career Success Story of Judge Ankita Nagar

करिअरनामा ऑनलाईन। बिकट आर्थिक परिस्थितीसमोर हार न मानता यशाची शिखरं गाठणाऱ्या अनेक (Career Success Story) विद्यार्थ्यांबाबत आपण आतापर्यंत ऐकलं असेल. त्यांच्या यशोगाथाही वाचल्या असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला जिच्याबद्दल सांगणार आहोत, तिचा संघर्षमय प्रवास वाचून तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. मध्यप्रदेशातील इंदौर इथे राहणाऱ्या अंकिता नागरने केवळ स्वतःच्या कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण इंदौरची मान उंचावली … Read more

Career Success Story : शिक्षण अवघं 8 वी… सोशल मीडियातून ‘हा’ तरुण करतोय लाखोंची कमाई, वाचा एका जिद्दीची कहाणी

Career Success Story machchhindra zaade

करिअरनामा ऑनलाईन। सध्या सोशल मिडियाचा जमाना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सोशल (Career Success Story) मिडियाद्वारे अनेकांनी आपले करिअर सेट केले आहे. अनेकांनी सोशल मिडियाचा वापर करून नाव तर कमावले आहेच पण ही लोकं या माध्यमातून भरपूर कमाई देखील करत आहेत. हलाखीच्या परिस्थितीत जेमतेम आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील मच्छिंद्र राजाभाऊ झाडे यांनी … Read more

UPSC Success Story : अधिकारी होण्यासाठी सोडली मेडिकलची तयारी; सोनाली परमार पहिल्याच प्रयत्नात बनली IPS

UPSC Success Story of IPS Sonali Parmar

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या 685 उमेदवारांपैकी (UPSC Success Story) एक भोपाळची रहिवासी सोनाली परमार. यूपीएससी परीक्षेसाठी तिचा हा पहिलाच प्रयत्न आणि पहिल्याच प्रयत्नात तिने ही परीक्षा क्रॅक करून इतिहास रचला. सोनाली परमार ही सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. शाळा-कॉलेजमध्ये तिची गणना नेहमीच टॉपर विद्यार्थ्यांमध्ये होत असे. आज आम्ही तुम्हाला IPS … Read more