Business Success Story : लिंबू-पाण्याने तिला केलं कोट्याधीश; वाचा अवघ्या 11 वर्षाच्या मुलीने कसा सुरु केला बिझनेस
करिअरनामा ऑनलाईन। उत्तम व्यवसाय करण्यासाठी आवश्यक आहे चांगली बिझनेस आयडिया आणि मेहनत (Business Success Story) करण्याची तयारी. या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता. यासाठी तुमचं वय किती आहे, हे महत्त्वाचं नसतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उद्योजक मुलीबद्दल सांगणार आहोत, जिने अगदी कमी वयात स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि आता ती … Read more