IAS Success Story : या तरुणाने रिस्क घेतली; गुगलची नोकरी सोडली अन् जिद्दीने UPSC मध्ये पहिली रॅंक मिळवली
करिअरनामा ऑनलाईन । गुगलमध्ये नोकरी मिळणे हे तरुणांसाठी (IAS Success Story) एखाद्या स्वप्नातील नोकरीपेक्षा कमी नाही. पण असेही काही जिद्दी तरुण आहेत जे UPSC परीक्षेच्या तयारीसाठी बड्या पगराच्या नोकरीवर पाणी सोडताना दिसतात. अनेकदा असं दिसतं, की एवढी मोठी रिस्क घेवून त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो; पण त्यांच्या हेतुत मात्र बदल होत नाही. आज आम्ही अशाच … Read more