IPS Success Story : भेटा IPS स्वीटी सहरावतला… जीने वडिलांच्या स्वप्नासाठी इंजिनियरची नोकरी सोडली; अखेर IPS झालीच
करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा (IPS Success Story) उत्तीर्ण होणे हे अनेक युवकांचे स्वप्न असते. तर काहींच्या पालकांनाही आपल्या मुलांनी आयएएस (IAS), आयपीएस (IPS) आणि इतर नागरी सेवक बनवायची इच्छा असते. या लेखात, आम्ही तुम्हाला IPS अधिकारी स्वीटी सहरावतच्या आयुष्याबद्दल सांगणार आहोत; जीने 2019 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वडिलांच्या इच्छेसाठी डिझाइन … Read more