MPSC Success Story : आई शिक्षक, वडील मुख्याध्यापक… डॉक्टर मुलीनं दोनवेळा MPSC गाजवली
करिअरनामा ऑनलाईन । ती उच्चशिक्षण घेवून डॉक्टर (MPSC Success Story) झाली तरी तिला अधिकारी होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणून, तिने एमपीएससी (MPSC) करण्याचा निर्णय घेतला. बीड हा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग पण तरी देखील प्रियांका मिसाळने प्रामाणिक मेहनत घेवून तिचं कर्तुत्व सिध्द केलं आहे. तिने या परिक्षेत सलग दोनवेळा यश मिळवलं आहे. जाणून घेवूया … Read more