पुण्यात ‘पंडित दिनदयाल उपाध्याय’ रोजगार मेळाव्याचे आयोजन; विविध २३५ पदांची होणार भरती

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ट्रेनी– वेल्डर, मदतनीस, फार्मसिस्ट, ट्रेनी, सुपरवायझर यांच्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सुवर्णसंधी ! (UPSC) संघ लोकसेवा आयोगात विविध ३० पदांची भरती

(UPSC) संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३०  पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

गावात बस येत नसल्याने विद्यार्थ्यांनी केले अनोखे आंदोलन; आगारप्रमुखाच्या केबिनमध्येचं भरवले कॉलेज

कोल्हापुरातील शाहू मैदान ते नंदगाव या मार्गावरून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. तसेच अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते.

काय सांगता ! अमरावती विद्यापीठात पेपर तपासण्यासाठी एकाच दिवशी सुमारे ८१० प्राध्यापक…

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात पेपर तपासण्याची कामे सुरु करण्यात आली आहेत. शुक्रवारी येथे सुमारे ८१० प्राध्यापकांनी पेपर तपासण्यासाठी उपस्थिती लावली होती.

खुशखबर ! भारतीय नौदलात होणार भरती

कॅडेटसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण भारतीय नौदलात १० + २ (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना कोर्सचे एकूण ३७ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

खुशखबर ! नागपूर हातमार महामंडळात होणार भरती

महाराष्ट्र राज्य हातमार महामंडळ नागपूर येथे उत्पादन सल्लागार पदे भरण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदानुसार पात्र आणि ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये निर्मला सीतारमण 34 व्या स्थानावर

GK update । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना ‘जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिला’ यांमध्ये फोर्ब्सने 34 वे स्थान दिले आहे. एचसीएल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक रोशनी नादर मल्होत्रा आणि बायोकॉनचे संस्थापक किरण मझुमदार शॉ हे दोन अन्य भारतीय देखील या यादीत समाविष्ट आहेत. फोर्ब्स २०१९ ‘च्या‘ जगातील १०० सर्वात सामर्थ्यवान महिला ’यादीमध्ये जर्मन … Read more

राज्यातील स्थानिक तरुणांना 80 टक्के आरक्षण ; महाविकास आघाडीची घोषणा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला.

नागपूर MCED मध्ये विविध पदांची भरती

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नागपूर येथे प्रशिक्षण सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

खुशखबर ! DRDO मध्ये १८१७ पदांची मेगा भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या एकूण १८१७ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.