खुशखबर ! भारतीय नौदलात १४४ जागांची भरती

भारतीय नौदलात लघु सेवा आयोग अधिकारी पदांच्या एकूण १४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! पर्यावरण विभागात होणार भरती

पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई येथे ज्युनिअर रिसर्च फेलो, सिनिअर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट श्रेणी – ३ पदांच्या एकूण ४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

सुवर्णसंधी ! VSSC मध्ये विविध पदांच्या ३८८ जागांची भरती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर (ISRO) येथे विविध पदाच्या एकूण ३८८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 

शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मुख्याध्यापकांची अनेक पदे रिक्त…

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे माध्यमिक विभागासाठी मंजूर असलेली मुख्याध्यापकांची १७ पैकी १५ पदे अजूनही रिक्तच आहेत.

खुशखबर ! महावितरणमध्ये १८८ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत संवसु मंडल बीड येथे अपरेंटिस  पदाच्या एकूण १८८ जागा भरण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

आता LIC परीक्षेत हिंदी सक्तीचीचं !

आता  LIC च्या ज्या परीक्षा घेण्यात येतील त्या सर्व परीक्षामध्ये हिंदी भाषा ही सक्तीची केली आहे. एलआयसी ऑफ इंडियामध्ये देशभरातील साडेसात हजारांहून अधिक पदांवरील भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

महापरीक्षेच्या पोर्टलमध्ये त्रुटी असल्याने भरती लांबणीवर

राज्यात जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय विभागांत एक लाख 64 हजार 338 कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारने 72 हजार रिक्‍तपदांची महाभरतीची घोषणा केली होती.

आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने ‘दिशा विधेयक 2019’ ला दिली मंजुरी

Gk update । आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने नुकत्याच घडलेल्या हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार हत्याकांड प्रकरणामुळे ‘दिशा विधेयक 2019’ हे विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकामुळे बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा ठोठावण्याचा मार्ग मोकळा झाला असून अशा प्रकरणांच्या खटल्यांमध्ये निकाल २१ दिवसांच्या आत निकाली काढण्यात येणार आहे. बलात्कार आणि सामूहिक बलात्कार, अ‍ॅसिड हल्ले, स्टॅकिंग, व्ह्यूयूरिझम, … Read more

रोहित शर्मा फुटबॉल क्लब ‘ला लीगा’ चा भारतातील ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर

Gk update । स्पॅनिश क्लब फुटबॉल ‘ला लीगा’ ने क्रिकेटर रोहित शर्माला भारतात आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून जाहीर केले. रोहित शर्मा लीगच्या 90 वर्षांच्या इतिहासातील पहिला नॉन-फुटबॉलर आहे, की जो ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनला आहे. स्पॅनिश क्लब फुटबॉलचा अव्वल स्तर अनेक उपक्रमांच्या माध्यमातून भारतातील आपल्या चाहत्यांचा आधार घेेऊ इच्छित आहे. या तळागाळातील विकास कार्यक्रम उपक्रमांमध्ये ला … Read more

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पशु वैद्यकीय डॉक्टर, भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ पदांची भरती

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पशुवैद्यकीय डॉक्टर, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तज्ञ अशा एकूण २ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.