भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती

करीअरनामा । भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांमध्ये १२ इंग्रजीसाठी व ९ हिंदीसाठी भरती असेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] … Read more

….म्हणून यादिवशी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करतात; जाणून घ्या संपूर्ण माहिती

करीअरनामा दिनविशेष । किसान दिन किंवा राष्ट्रीय शेतकरी दिन हा 23 डिसेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. सदर दिवस चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस असून त्यांनी शेतकरी वर्गासाठी केलेल्या प्रयत्न यांमुळे हा दिवस साजरा करण्यात येतो. २००१ साली भारत सरकारने दरवर्षी 23 डिसेंबर रोजी किसान दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचे समाजातील महत्त्व आणि देशाचा … Read more

हर्षवर्धन श्रृंगला यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती

GK Update । नवे परराष्ट्र सचिव म्हणून ज्येष्ठ मुत्सद्दी ओळख असणारे अमेरिकेतील राजदूत म्हणून सध्या कार्यरत हर्षवर्धन श्रृंगला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय विदेश सेवेतील 1984 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते 2 जानेवारीला परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याकडून पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या नियुक्तीला मंजूर दिली. श्रृंगला … Read more

कौतुकास्पद! सफाई कामगाराचा मुलगा बनला न्यायाधीश

सोलापूर प्रतिनिधी | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून रात्रंदिवस अभ्यास केला. संकटांना भेदून, आर्थिक परिस्थितीवर मात करत, बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा न्यायाधीश बनला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवत गरुड झेप घेतली आहे. कुणाल कुमार वाघमारे असे त्यांचे नाव आहे.  कुणालने लहानपणापासून न्यायाधीश व्हायचे हे उराशी बाळगलेले स्वप्न … Read more

न्यायदंडाधिकारी परीक्षेत सोलापूरची अनिता राज्यात प्रथम

सोलापूर प्रतिनिधी | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील अनिता हवालदार राज्यात पहिली आली आहे. मूळचे करमाळा तालुक्यातील चिकलठणा गावाचे रहिवासी असणारे हवालदार कुटुंबीय घरची हलाखीची परिस्थिती असल्याने कामाच्या शोधात माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे मागील 10 वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. … Read more

MPSC Online | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०० पदांसाठी भरती जाहीर

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Online) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे २०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा तीन टप्यात घेतली जाते.राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही ५ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या जागांच्या प्रतीक्षेत … Read more

‘इथिओपिया’चा पहिला स्पेस सॅटेलाइट लाँच; स्वतःचा उपग्रह असणारा अफ्रिकेतील 11 वा देश

करीअरनामा । इथिओपिया देशाने आपला पहिला उपग्रह (स्पेस सैटेलाईट) प्रक्षेपित केला. जो देशाच्या अंतराळ कार्यक्रमासाठी एक महत्त्वाची उपलब्धी असून आफ्रिकन अंतराळ उद्योगासाठी एक महत्वपूर्ण बॅनर वर्ष ठरणार आहे. इथिओपियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट (ईटीआरएसएस) चे प्रक्षेपण चीनमधील अवकाश स्थानकात झाले. या प्रक्षेपणामुळे इथिओपिया 11 वा आफ्रिकेचा देश बनला आहे की जो स्वतःचा उपग्रह अवकाशात ठेवेल.1998 मध्ये … Read more

दहावी पास आहात? DRDO मध्ये काम करण्याची ही संधी सोडू नका

करीअरनामा ।  भारत सरकारच्या संरक्षण संशोधन  आणि विकास  संघटना (DRDO ) मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी  भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे . सरकारी नौकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. ऑनलाईन अर्ज भरण्यास २३ डिसेंबर २०१९ पासून सुरवात होईल ,  ऑनलाईन अर्ज करण्याचा … Read more

[Gk Update] साहित्य अकादमी पुरस्कार 2019 ; संपूर्ण माहिती

Gk update । साहित्य अकादमीने 23 भाषांमध्ये वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार नुकतेच जाहीर केलेत. कवितेची सात पुस्तके, कादंबरीची चार पुस्तके, छोट्या छोट्या कथा, निबंधांची तीन आणि कल्पित कथा, आत्मचरित्र आणि चरित्र यांमध्ये प्रत्येकाने साहित्य अकादमी पुरस्कार 2019 पुरस्कार जिंकले आहेत. यावेळी नेपाळी भाषेसाठी देखील पुरस्कार जाहीर होणार आहे. पुरस्काराचे स्वरुप हे कोरीव ताम्रपट व सन्मानचिन्ह … Read more

20 डिसेंबर । आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन

करिअरनामा दिनविशेष । 20 डिसेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन आयोजित करण्यात येतो. 22 डिसेंबर 2005 रोजी महासभेने 60/209 च्या ठरावानुसार एकता मूलभूत आणि वैश्विक मूल्यांपैकी एक म्हणून या दिवसाची निवड केली. आंतरराष्ट्रीय मानव एकता दिनाबद्दल – 1)आपला एकता विविधतेत साजरे करण्याचा दिवस. 2)सरकारांना आंतरराष्ट्रीय कराराशी संबंधित त्यांच्या वचनबद्धतेचा आदर करण्याची आठवण करण्याचा दिवस. … Read more