खुशखबर ! नाबार्ड बँकेत ७३ पदांची भरती

करिअरनामा । राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत ऑफिस अटेंडंट पदांच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे पदांनुसार पात्र असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. यामुळे यासाठी इच्छुक आणि पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट

पद संख्या – १२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण  असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी १८ ते ३० वर्षे असावे.

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

फी – अनुसूचित जाती / जमाती / PWBD / EXS प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. ५०/- आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. ४५०/- आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २५ डिसेंबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जानेवारी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.nabard.org

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]