सुवर्णसंधी ! चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांच्या ६ जागांची भरती

चंद्रपूर जिल्हा परिषद येथे कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ सहायक, परिचर पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

कोल्हापूर बोटे इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक पदाच्या ५ जागांची भरती

बोटे इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कापशी, जि. कोल्हापूर येथे शिक्षक पदाच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

मोठ्या पॅकेजची नोकरी सोडली अन एक वर्षातच जिद्दीने झाली न्यायाधीश; यशोगाथा नक्की वाचा…

सध्या देशात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसतात.  यात काही विद्यार्थ्यांना यश मिळते तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो.

[Gk Update] झारखंड विधानसभा निवडणूक निकाल विशेष

करीअरनामा विशेष । नुकत्याच झारखंड मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असून, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीने राज्यात बहुमत मिळविले आहे. यात मुख्यमंत्री रघुवर दास व अन्य सहा मंत्री यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एकूण 81 जागेंसाठी झालेल्या या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या … Read more

खुशखबर ! इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये १० जागांची भरती

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या १० जागा भरण्यात येणार आहेत. 

सुवर्णसंधी! के.के.वाघ शिक्षण संस्था नाशिक येथे प्राचार्य पदाची भरती

नाशिक येथील के. के. वाघ शिक्षण संस्थेत प्राचार्य पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

सेट परीक्षेची तारीख जाहीर; पहा कधी होणार आहे सेट परीक्षा…

राज्यात सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी ‘सेट’ परीक्षा येत्या २१ जून रोजी होणार आहे.

[Gk Update] 25 डिसेंबर । सुशासन दिन

करीअरनामा दिनविशेष । 25 डिसेंबर रोजी दरवर्षी भारतात सुशासन दिन पाळला जातो. या दिवशी भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी केली जाते. शासनामधील उत्तरदायित्वाबद्दल भारतीय लोकांमध्ये जागरूकता वाढवून पंतप्रधान वाजपेयींचा सन्मान करण्यासाठी 2014 मध्ये सुशासन दिनाची स्थापना केली गेली. वरील तत्त्व पाळत सुशासन दिन हा सरकारचा कार्य दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. … Read more

यूजीसी नेटची अंतिम उत्तरपत्रिका जाहीर ; कसे तपासावे ते घ्या जाणून…

डिसेंबरच्या सुरूवातीस घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे.