[Gk update] NBT च्या संचालक पदी लेफ्टनंट कर्नल युवराज मलिक यांची नियुक्ती

करीअरनामा । लेफ्टनंट कर्नल युवराज मलिक यांची नॅशनल बुक ट्रस्टच्या (NBT) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. साहित्य अकादमी-पुरस्कारप्राप्त लेखक रीता चौधरी यांच्या जागा ते घेतील. लेफ्टनंट कर्नल युवराज मलिक यांनी संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, जम्मू-काश्मीरमधील राज भवन, आफ्रिकेतील युनायटेड नेशन्स मिशन आणि अनेक कार्यरत भागात काम केले आहे. नॅशनल बुक ट्रस्ट मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत … Read more

RBI मध्ये ९२६ पदांसाठी भरती, मुंबईत सर्वाधिक जागा रिक्त (मुदतवाढ)

पोटापाण्याची गोष्ट | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण 926 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांना https://ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत. मुंबई आॅफिसकरता सर्वाधिक ४१९ तर न‍ागपूर आॅफिसकरता १३ जागा रिक्त आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे पदाचे नाव – सहाय्यक एकूण जागा – ९२६ … Read more

रयत शिक्षण संस्था आत्मविश्वास असणारी पिढी निर्माण करतेय – शरद पवार

नाशिक प्रतिनिधी | आज रयत शिक्षण संस्थेत राज्यातीलच नाही तर राज्याबाहेरील मुलेदेखील शिक्षण घेत आहेत. यातून समाजात ही पिढी आत्मविश्वासाने उभी राहते आहे. हेच कर्मवीर अण्णांचे स्वप्न होते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेविषयी गौरवद्गार काढले. संस्थेच्या विंचुर,ता. निफाड,जि. नाशिक येथील नूतन शालेय इमारतीचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. … Read more

इंटरनेट क्षेत्रात होणार क्रांती; GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली | भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) जीसॅट-३० GSAT-30 या दूरसंचार उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण केले. आज पहाटे २ वाजून ३५ मिनिटाने दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून हे प्रक्षेपण यशस्वीपणे करण्यात आले. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे. GSAT-30 या उपग्रहाचं वजन सुमारे ३,१०० किलो आहे. लाँचिंगपासून … Read more

[Gk update] भारतीय वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती

करीअरनामा । वरिष्ठ वकील व आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणी अ‍ॅलिझाबेथ-II यांचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्सच्या न्यायालयांसाठी क्वीन्सचे वकील (क्यूसी) म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने 13 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या महत्वाच्या नेमणूकांच्या यादीमध्ये त्याचे नाव आहे. १६ मार्च 2020 रोजी … Read more

नागपूर महानगरपालिकेत ४ हजारांवर पदे रिक्त

नागपूर महानगरपालिकेत ११,९६१ पदे मंजूर पदांपैकी तब्बल ४००४ पदे रिक्त आहेत. अस्थापना खर्चही ५० टक्यांवर आहे.

गोवा माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना भरती

गोवा माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, गोवा येथे विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यातयेणार आहेत.

NABARD मध्ये १५४ पदांची भरती

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मुंबई येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण १५४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

सुवर्णसंधी ! DRDO मध्ये १८१७ पदांची मेगा भरती

DRDO – संरक्षण संशोधन व विकास संघटनमध्ये विविध पदांच्या १८१७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.