MPSC Update : राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; वयाधिक्य झालेल्या उमेदवारांना मिळणार संधी

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख (MPSC Update) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. MPSC तर्फे येत्या दि. 6 जुलैला राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे या परीक्षेसाठी घोषित करण्यात आलेल्या जागांमध्येही वाढ करण्यात आली आहे त्यामुळे एसईबीसी (SEBC) उमेदवारांसाठी अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच वयाधिक्यामुळे अर्ज भरू न … Read more

7th Pay Commission : मोठी बातमी!! सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीमध्ये होणार ‘इतकी’ वाढ

7th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरी करत असाल तर (7th Pay Commission) तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि याच काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट मिळालेली आहे. सध्या देशभर लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण चालू आहे. देशात सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया … Read more

CBSE Result 2024 : 10वी,12वीच्या निकालाआधी गुण पडताळणीच्या तारखा जाहीर; जाणून घ्या प्रक्रिया

CBSE Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE Result 2024) म्हणजेच CBSE चा इयत्ता १० वी आणि १२ वीचा निकाल येत्या 20 मे नंतर जाहीर केला जाईल; असे CBSE बोर्डाने जाहीर केले आहे. आता CBSE बोर्डाकडून आणखीन एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवसापासून आठव्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता … Read more

CLAT Exam Date 2025 : ‘नॅशनल लॉ CET’ची तारीख जाहीर; पहा अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेचं स्वरूप

CLAT Exam Date 2025

करिअरनामा ऑनलाईन । विधी म्हणजेच कायदा क्षेत्रात करिअर (CLAT Exam Date 2025) करण्याचा विचार करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजने कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (Common Law Admission Test) म्हणजेच CLAT 2025 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. CNLU ने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार CLAT परीक्षा रविवार दि. 1 डिसेंबर 2024 रोजी होणार … Read more

Police Bharti 2023 : पोलीस भरतीतील 2 हजार पेक्षा जास्त उमेदवार न्यायालयाकडून अपात्र… नेमकं काय आहे कारण??

Police Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरतीच्या नियमांचे उल्लंघन (Police Bharti 2023) करून एकाच पदासाठी एकाहून अधिक जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या २ हजार ८९७ उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा पोलीस प्रशासनाने घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मोठ्या प्रमाणावरील बेरोजगारी आणि सार्वजनिक क्षेत्रांत नोकऱ्या मिळवण्याची तरुणांची आकांक्षा यांच्यातील संघर्ष लक्षात घेऊन, सार्वजनिक रोजगार मिळविण्यासाठी कोणताही अन्यायकारक किंवा फसवणुकीचा मार्ग … Read more

Niti Aayog Internship : मिळवा सरकार दरबारी कामाचा अनुभव; देशाच्या ‘नीति’ आयोगांतर्गत इंटर्नशिप करण्याची मोठी संधी

Niti Aayog Internship

करिअरनामा ऑनलाईन । तरुणांसाठी देशाच्या नीती आयोगात (Niti Aayog Internship) काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. National Institution for Transforming India ने ही संधी निर्माण केली आहे. NITI आयोगाने इंटर्नशिपसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार आयोगाची अधिकृत वेबसाइट workforindia.niti.gov.in वर जाऊन या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

CISCE Board Results 2024 : ICSE बोर्डाचा 10वी/12 वी चा निकाल जाहीर!! निकालात मुलींनी मारली बाजी

CISCE Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE Board Results 2024) ने आज इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) बोर्डाचा इयत्ता 10 वी आणि 12 वीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी CISCE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cisce.org वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकालात मुंलींची बाजीकौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं … Read more

CISCE Board Results 2024 : ICSE 10वी, 12 वी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर; इथे पहा निकाल

CISCE Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल (CISCE Board Results 2024) सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डातर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सोमवारी दि. 6 मे रोजी सकाळी 11 वाजता निकाल पाहता येणार आहे.CISCE बोर्डाचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. गेल्या … Read more

Police Bharti 2023 : उच्च शिक्षित तरुणांना व्हायचंय पोलीस भरती; इंजिनिअर, डॉक्टर, वकिलांचेही अर्ज दाखल

करिअरनामा ऑनलाईन । सध्या महाराष्ट्र पोलीस दलात मोठी पोलीस भरती (Police Bharti 2023) सुरु आहे. या भरतीत 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी 12 वी पास असणे आवश्यक आहे. पण ही पात्रता असताना 41 टक्के उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज आल्याचे छाणनीतून समोर आले आहे. यासह … Read more

Big News : सावधान!! कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत झाले ‘हे’ महत्वाचे बदल; गैर प्रकारांना बसणार आळा

Big News

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Big News) माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत डमी उमेदवारांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा परिषदेकडून जून २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेसंदर्भात मोठी पावले उचलण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान डमी उमेदवारांकडून विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टायपिंग करून घेणे, परीक्षा केंद्रांवर बाजूच्या खोलीमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवाराकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे, असे अनेक … Read more