तुमच्या डोक्यात भन्नाट Start-up आयडिया आहे? पण पैेसे नाहीत? इथे मिळेल फंडींग

करिअरनामा ऑनलाईन | तरुणांनो तुम्हालाही उद्योजक व्हायचं आहे. तुमच्याकडे नवीन आयडिया आहेत पण ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आर्थिक अडचण येत आहे. तसेच योग्य मार्गदर्शन मिळतं नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मंडी या हिमाचल प्रदेशातील संस्थेने विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला अर्ज करण्याची प्रक्रिया … Read more

ICSE, ISC द्वितीय सत्र परीक्षेला 25 एप्रिल पासून सुरुवात ; परीक्षेच्या नियमांमध्ये बदल !

करिअरनामा ऑनलाईन – ICSE, ISC द्वितीय सत्र परीक्षेला 25 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे.या परीक्षेचा शेवट 20 मे 2022 ला होणार आहे. कोरोना संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होतं चालली आहे. त्यामुळे बोर्डने काही महत्त्वाच्या नियमामध्ये बदल केला आहे.या नियमांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे.ही नियम खालीलप्रमाणे आहेत. 1.परीक्षा देण्याचा कालावधी 1 hour 30 minute … Read more

MH CET LAW | वकील बनायचंय? LLB ला प्रवेश कसा मिळतो? Top 5 College कोणते? जाणून घ्या

MH CET LAW

करिअरनामा ऑनलाईन  |  विधी शाखेतील (MH CET LAW) वाढत्या संधींचा विचार करता अलीकडील काही काळात लॉ मध्ये करिअर करु इच्छिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉ ही शाखा आज अनेक तरुणांना आकर्षीत करत असून लॉ ची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी निर्माण होताना दिसत आहेत. Directorate of Technical Education (DTE), Maharashtra यांच्याकडून दरवर्षी महाराष्ट्रातील सर्व विधी महाविद्यालयांकरता … Read more

CBSE Term Exam 2 । बोर्डाकडून परीक्षांसंदर्भातील महत्वाची अधिसूचना जारी; जाणून घ्या

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन । सीबीएसई बोर्डाकडून टर्म 2 (CBSE Term Exam 2) च्या परीक्षांपुर्वी एक महत्वाची अधिसूचना जारी केली आहे. २६ एप्रिल रोजी नियोजित असलेल्या टर्म दोन च्या परीक्षांसंदर्भात सीबीएसई बोर्डाकडून परीक्षा केंद्राकरता काही गाईडलाईन देण्यात आल्या आहेत. या नियमावलीचे पालन करणे सर्वच शाळा प्रशासनाला बंधनकारक असणार आहे. इयत्ता 10वी आणि 12वीचे जवळपास 34 लाख विद्यार्थी परीक्षेला … Read more

School Holiday | राज्यातील सर्व शाळांना 2 मे पासून सुट्टी; शासनेचे परिपत्रक जारी

School Holiday

करिअरनामा ऑनलाइन | राज्यातील सर्व शाळांना 2 मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुट्यांनंतर 13 जून रोजी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच विदर्भातील शाळा वाढत्या उन्हामुळे 27 जून पासून सुरू होतील. राज्य सरकारने याबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. (School Holiday) या निर्णयानुसार सोमवार 2 मे, 2022 पासून उन्हाळी … Read more

UGC चे ट्विटर अकाउंट हॅक; प्रोफाईलवर लावला कार्टूनचा फोटो

ugc

नवी दिल्ली । विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अधिकृत ट्विटर खाते, 10 एप्रिल रोजी हॅक करण्यात आले आहे. अज्ञात हॅकर्सनी आयोगाच्या ट्विटर हँडलचा ताबा घेतल्याने खळबळ उडाली आहे. @ugc_india हॅकर्सनी यानंतर अनेक ट्विट पोस्ट केले आहेत. हॅकर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक अनोळखी लोकांचे खाते देखील टॅग केले आहे. हॅकरने प्रोफाईल फोटोच्या जागी कार्टून पिक्चरही लावला होता. … Read more

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा महत्वाचा निर्णय ; भरमसाठ शुल्कवाढीला लगाम !

AICTE Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) इंजिनीअरिंगच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी दोन्ही अभ्यासक्रमांचे किमान शुल्क निश्चित केले आहे.यांमुळे इंजिनिअरिंग कॉलेजकडून वाढवल्या जाणाऱ्या शुल्काना लगाम लागणार आहे. इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमांचे किमान वार्षिक शुल्क 79000/- एवढे असणार आहे. तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे शुल्क 141000/- एवढे असणार आहे. हा नवीन निर्णय 2022- 23 या शैक्षणिक वर्षापासून … Read more

CBSC 10th : या सोप्या टिप्स फॉलोअ करा अन बोर्डाच्या परीक्षेत टॉप करा 

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी, 12वीच्या टर्म 2 च्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहेत. 10वी आणि 12वी या दोन्ही इयत्तांसाठी परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. 10 वी CBSE बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळवण्याकरता काय करावं हे आज आपण जाणून घेणार … Read more

ICSE सेमेस्टर 2 परीक्षा 2022: CISCE कडून उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी

Exam

दिल्ली : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (CISCE) 12वी ISC सेमिस्टर 2 परीक्षा उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. जे विद्यार्थी CISCE ISC सेमिस्टर 2, 2022 च्या परीक्षेला बसतील ते अधिकृत वेबसाइट–cisce.org वर तपशीलवार सूचना पाहू शकतात. ISC परीक्षा 2022 26 एप्रिल ते 13 जून दरम्यान होणार आहे. CISCE ISC सेमेस्टर 2 परीक्षा 2022: उमेदवारांसाठी … Read more

बोर्ड परीक्षा 2022 : CBSE, CISCE; 10वी, 12वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये घेणार्‍या राज्यांची यादी तपासा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मंगळवार, 26 एप्रिलपासून इयत्ता 10वी, 12वी टर्म 2 च्या परीक्षा घेणार आहे, तर ICSE (वर्ग 10), ISC (वर्ग 12) सेमिस्टर 2. 25 एप्रिलपासून परीक्षा होतील. CBSE टर्म 2, CISCE सेमिस्टर 2 च्या परीक्षांव्यतिरिक्त, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा त्यांच्या वर्ग 10, 12 च्या परीक्षा एप्रिलमध्ये घेतील. दरम्यान, अनेक … Read more