NHM Recruitment 2023 : NHM अंतर्गत सातारा येथे ‘या’ पदांवर भरती; लगेच करा APPLY
करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा येथे (NHM Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, आयुष पीजी वैद्यकीय अधिकारी (युनानी), ऑप्टोमेट्रिस्ट, वरिष्ठ डॉट्स प्लस टीबी-एचआयव्ही पर्यवेक्षक, एएनएम, ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक पदांच्या एकूण 11 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more