Satara Job Fair 2023 : सातारा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; इथे करा नांव नोंदणी

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Satara Job Fair 2023) एक महत्वाची अपडेट आहे. सातारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 2 चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ITI प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, कार्यकर्ता, ऑपरेटर, गुणवत्ता निरीक्षक / गुणवत्ता पर्यवेक्षक / देखभाल पर्यवेक्षक, फिटर, टर्नर, ड्रिलर, सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, मशीनिस्ट, ग्राइंडर, ऑपरेटर, चालक, चालक ATOR, डिझाईन अभियंता, खरेदी अभियंता , सर्व्हिसिंग पर्यवेक्षक, अकाउंट असिस्टंट, प्रोडक्शन असिस्टंट, टूल आणि डाय मेकर, सिक्युरिटी गार्ड ही पदे भरली जाणार आहेत. या मेळाव्यासाठी सहभागी होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने नांव नोंदणी करायची आहे. ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या रोजगार मेळाव्याची तारीख 18 जून 2023 आहे.

रोजगार मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 2
भरली जाणारी पदे – ITI TRAINEE, DIPLOMA TRAINEE, WORKER, OPERATOR, QUALITY INSPECTOR / QUALITY SUPERVISOR / MAINTENACE SUPERVISOR, FITTER, TURNER, DRILLER, CNC / VMC OPERATOR, MACHINIST, GRINDER, DRAUGHTSMAN, MACHINIST, ASSEMBLY LINE OPERATOR, CNC OPERATOR, DESIGN ENGINEER, PURCHASE ENGINEER, SERVICING SUPERVISOR, ACCOUNT ASSISTANT, PRODUCTION ASSISTANT, TOOL & DIE MAKER, SECURITY GUARD.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, SSC, ITI, Diploma in Engineering (Read Complete Details)
अर्ज पध्दत – ऑनलाईन नांव नोंदणी
विभाग – पुणे (Satara Job Fair 2023)
जिल्हा – सातारा (Satara)
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
रोजगार मेळाव्याची तारीख – 18 जून 2023
मेळाव्याचा पत्ता – अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सदर बाजार सातारा
Satara Pandit Deendayal Upadhyay Offline Job Fair

काही महत्वाच्या लिंक्स – (Satara Job Fair 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
मेळाव्यासाठी नांव नोंदणी करा – Register
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com