Job Alert : सातारा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन। सातारा पॉलिटेक्निक कॉलेज येथे रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. या (Job Alert) भरतीच्या माध्यमातून व्याख्याता, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, कार्यशाळा प्रशिक्षक, लेखापाल / लिपिक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखती तारीख 01 ते 2 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार आहेत.

संस्था – सातारा पॉलिटेक्निक, सातारा

भरली जाणारी पदे – (Job Alert)

व्याख्याता

प्रयोगशाळा सहाय्यक

ग्रंथपाल

कार्यशाळा प्रशिक्षक

लेखापाल / लिपिक

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

As per the AICTE New Delhi & DTE, MSBTE Norms (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)

मुलाखतीचा पत्ता –

सातारा पॉलिटेक्निक, NH – 4 खिंडवाडी जवळ, सोनगाव रोड, सातारा (महाराष्ट्र)

अधिकृत वेबसाइट – www.satarapolytechnicsatara.org

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com