भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये होणार भरती
भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कुशल कारागीरांच्या पदासाठी 8 वी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे .
भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कुशल कारागीरांच्या पदासाठी 8 वी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे .
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियांनातर्गत क्षयरोग नियंत्रणासाठी विविध ९६ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत एनडीए प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज जाहीर झाले आहेत .
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांसाठी एकूण ९ जागा भरण्यात येणार आहेत .
प्रगत संगणकिय विकास केंद्रात (CDAC) 68 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
केंद्र सरकारी आरोग्य योजना, पुणे येथे फार्मासिस्ट अॅलोपॅथी पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यातयेणार आहेत.
मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी 64 पदे निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, सहसचिव, ओएसडी, खासगी सचिव, जनसंपर्क अधिकारी आदी पदांना शासनाने मान्यता दिली आहे.
आर्मी भरती येथे सैनिक , सैनिक तंत्रज्ञ, सैनिक शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ट्रेनी– वेल्डर, मदतनीस, फार्मसिस्ट, ट्रेनी, सुपरवायझर यांच्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विविध पदांच्या एकूण ९७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.