भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कुशल कारागीरांच्या पदासाठी 8 वी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे . तरी इच्छुक आणि पात्र उमेद्वारांनीं 15 फेब्रुवारी पर्यंत भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट वर आपला अर्ज करावा .

पदाचा तपशील –

पदाचे नाव – कुशल कारागीर

पात्रता – 8 वी पूर्ण

पदसंख्या – 4

हे पण वाचा -
1 of 349

वेतन श्रेणी – 19,900 रुपये

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15/2/2020

(अधिकृत अर्ज अद्याप सुटलेले नाहीत)

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेटस वेळेत मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 www. carrernama.com या वेबसाईटवर लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या या क्रमांकावर WhatsApp करा आणि लिहा “HelloJob “

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: