राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयामध्ये येथे शहर समन्वयक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 4 ऑगस्ट 2020 पासून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सध्याच्या तीन विभागीय समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे महाराष्ट्र शैक्षणिक विभाग अंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक येथे सदस्य पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेंतर्गत कोविड सेंटर , दवाखाने येथील कामकाजाकरिता डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.