राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16, 19 आणि 20 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nari-icmr.res.in/

पदाचा सविस्तर तपशील –

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 1 पद

प्रशासकीय सहाय्यक – 1 पद

संशोधन सहाय्यक – 2 पदे

पात्रता – 

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – MBBS

प्रशासकीय सहाय्यक – Graduate in any discipline

संशोधन सहाय्यक – Graduate in Medical

वयाची अट –

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 35 वर्ष

प्रशासकीय सहाय्यक – 30  वर्ष 

संशोधन सहाय्यक – 30  वर्ष

नोकरी ठिकाण-  पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16, 19 आणि 20 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात –

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – PDF 1

प्रशासकीय सहाय्यक – PDF 2

संशोधन सहाय्यक – PDF 3 (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.nari-icmr.res.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com