पुणे महानगरपालिका अंतर्गत 105 जागांसाठी भरती; परीक्षा न देता लागणार नोकरी
करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. (Pune Mahanagarpalika Shikshak Recruitment 2020) अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2021 पर्यंत आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/ पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – शिक्षक पद संख्या – 105 जागा पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या … Read more