पुणे महानगरपालिकेत 105 जागांसाठी भरती; शिक्षक व्हायची इच्छा बाळगणार्‍यांसाठी सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2021 पर्यंत आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शिक्षक

पद संख्या – 105 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय , भाऊसाहेब शिरोळे भवन , जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे -05

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com