भारती विद्यापीठ पुणे येथे 15 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा न घेता थेट मुलाखतीतून होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन । भारती विद्यापीठ पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Bharti Vidyapeeth Recruitment 2020) पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक

पद संख्या – 15 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत Bharti Vidyapeeth Recruitment 2020

मुलाखतीची तारीख –1 जानेवारी 2021 (सकाळी १०:३० वाजता)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu

मुलाखतीचा पत्ता  – भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411030

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com