कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड अंतर्गत विविध 10 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड अंतर्गत विशेष मुलांसाठी दिशा केंद्र देहू रोड येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.cbdehuroad.org/

Cantonment Board Dehu Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ दंत शुगरजन, मानसोपचार, क्लिनिकल सायक्लॉजिस्ट, एमआर साठी विशेष शिक्षक, भाषण थेरपिस्ट

पद संख्या – 10 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – देहूरोड, पुणे   Cantonment Board Dehu Bharti 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 11 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.cbdehuroad.org/

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉन्टोनमेंट सामान्य रुग्णालय, गुरुद्वारासमोर देहू रोड पुणे – 412101

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com