RHFL Recruitment 2020| रेपको होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।रेपको होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.repcohome.com

Repco Home Finance Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी / कार्यकारी / एएम

पात्रता – Any Graduate preferably B Com

वयाची अट –  30 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र (पुणे , नाशिक , सांगली ) / मध्य प्रदेश / गुजरात / राजस्थान

अर्ज पद्धती – ऑनलाईन.  Repco Home Finance Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.repcohome.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IB Recruitment 2021| गुप्तचर विभागांतर्गत 2000 जागांसाठी बंपर भरती

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती