Employment News : राज्य सरकारचा ‘बजाज फीनसर्व्ह’ सोबत करार; पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक; हजारो तरुणांना रोजगाराची संधी
करिअरनामा ऑनलाईन । आर्थिक मंदी, जागतिक मंदिचे (Employment News) जगभर वारे वाहत असताना तरुण वर्ग नोकरीच्या चिंतेने ग्रासला आहे. रोजगाराची वाट पाहणाऱ्या सर्व बेरोजगार तरुणांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली बातमी दिली आहे. पुण्यात पाच हजार कोटींचा गुंतवणूक प्रकल्प येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. राज्यात पुणे फायनान्स … Read more