AIT Pune Recruitment 2023 : पुण्यात सरकारी नोकरी; आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये होणार नवीन उमेदवारांची निवड

करिअरनामा ऑनलाईन । आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे (AIT Pune Recruitment 2023) येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, उद्योगातील सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक, शिपाई, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन गर्ल्स हॉस्टेल, एक्सचेंज पर्यवेक्षक, ड्रायव्हर, NCC Trg प्रशिक्षक, प्रकल्प अभियंता, कार्यशाळा प्रशिक्षक, लेडी गार्डनर्स या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2023 आहे.
संस्था – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे
भरली जाणारी पदे – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, उद्योगातील सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक, शिपाई, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन गर्ल्स हॉस्टेल, एक्सचेंज पर्यवेक्षक, ड्रायव्हर, NCC Trg प्रशिक्षक, प्रकल्प अभियंता, कार्यशाळा प्रशिक्षक, लेडी गार्डनर्स
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे-411015
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (AIT Pune Recruitment 2023)
1. प्राध्यापक – Ph.D. Degree in relevant field / Bachelor and Masters Degree in relevant branch
2. सहयोगी प्राध्यापक – B.E / B.Tech / B.sc and M.E / M.Tech / M.sc Or Ph.D. Degree in relevant field
3. सहाय्यक प्राध्यापक – B.E / B.Tech / B.sc and M.E / M.Tech / M.sc
4. उद्योगातील सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती – Post Graduate Or Ph.D. Degree
5. प्रयोगशाळा सहाय्यक – Diploma in the appropriate discipline within 2 years of experience
6. कार्यालयीन अधीक्षक – Preferably a Retired Army Person with Experience Of least Seven years of administration
7. शिपाई – 12th Pass (AIT Pune Recruitment 2023)

8. कनिष्ठ लिपिक – Graduate in any field / English Typing / Good working knowledge of computer application
9. वॉर्डन गर्ल्स हॉस्टेल – Graduate in any field
10. एक्सचेंज पर्यवेक्षक – Preferably a Retired Army Person with Experience in a similar field
11. ड्रायव्हर – Preferably a Retired Army Person with Experience in a similar field with an HMV license (AIT Pune Recruitment 2023)
12. NCC Trg प्रशिक्षक – Preferably a Retired Army Person with Experience in a similar field
13. प्रकल्प अभियंता – Engineering Graduate and experience in a similar field
14. कार्यशाळा प्रशिक्षक – ITI & NCTVT with Adequate experience
15. लेडी गार्डनर्स – Experience in a similar field

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. (AIT Pune Recruitment 2023)
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (For non- teaching posts)
अर्जाचा नमुना – Form (For non- teaching posts)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (For teaching post)
अर्जाचा नमुना – Form (For teaching post)
अधिकृत वेबसाईट – www.aitpune.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com