PCMC Recruitment 2023 : शिक्षकांसाठी खुषखबर!! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 209 पदांवर भरती

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक होवू इच्छिणाऱ्या राज्यातील (PCMC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) पदांच्या एकूण 209 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2023 आहे.
संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) – 184 पदे
2. सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) – 25 पदे
पद संख्या – 209 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जून 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PCMC Recruitment 2023)
1. सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम): B.Sc. B. Ed./ B. A. B. Ed./ B. P. Ed.
2. सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम): B.Sc. B. Ed./ B. A. B. Ed
मिळणारे वेतन –  27,500/- रुपये दरमहा
अर्ज/ परीक्षा फी – नाही
Open/OBC/EWS: फि नाही.

असा करा अर्ज –
1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (PCMC Recruitment 2023)
3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता.
5. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – (PCMC Recruitment 2023)
दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-18.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com