बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 203 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत मुंबई येथे एकूण 203 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत मुंबई येथे एकूण 203 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कोरोना (कोव्हीड १९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
रक्षण मंत्रालयांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 27जुलै 2020 तारीख आहे.
राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
नेव्हल डॉकयार्डमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 -7-2020 आहे.
ठाणे । ठाणे महानगरपालिकेत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची २९९५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – इन्टेन्सिव्हिस्ट – ४५ अॅनेस्थेटिस्ट – १२० फिजिशियन – … Read more
पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये संचालक (ऑपरेशन्स) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन ‘विशेष कोव्हीड उपचार केंद्र’ आणि ‘विविध रुग्णालये’ मध्ये कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ३ महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
लोकसभा सचिवालयामध्ये अनुवादक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.