Job Notification : मुंबई मनपा अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू; पदवीधारक करु शकतात अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरतीची (Job Notification) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनुज्ञापन निरीक्षक (Licensing Inspector) पदाच्या एकूण ११८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे. संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिकाभरले जाणारे पद – अनुज्ञापन निरीक्षकपद संख्या – … Read more