ESIS Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय अंतर्गत ‘या’ पदांवर भरती

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, मुंबई येथे (ESIS Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2024 आहे.

संस्था – कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, मुंबई
पद संख्या – 10 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 21 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई-4000018.

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. रेडिओलॉजिस्ट (वरिष्ठ रहिवासी) 01 पद
M.B.B.S. with P.G. Degree or equivalent from recognized university Radiology – M.D (Radiology) or DNB (Radiology)
2. पॅथॉलॉजिस्ट (वरिष्ठ निवासी)- 01 पद
M.B.B.S. with P.G. Degree or equivalent from recognized university Pathology – M.D. (Pathology) or DNB (Pathology) (ESIS Recruitment 2024)
3. चिकित्सक (वरिष्ठ निवासी) – 1 पद
M.B.B.S. with P.G. Degree or equivalent from recognized university Physician – M.D. (Medicine) or DNB (Medicine )
4. वैद्यकीय अधिकारी – 07 पदे
M.B.B.S. with P.G. Degree in relevant field

वय मर्यादा – 67 वर्ष
मिळणारे वेतन – 75,000/- रुपये ते 1,12,000/- रुपये.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (ESIS Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.esic.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com