CDAC Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी CDAC अंतर्गत विविध पदावर नोकरीची संधी; ऑनलाईन करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्र येथे विविध (CDAC Recruitment 2024) पदांसाठी भरती सुरु झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहाय्यक –
01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
कोणत्याही शाखेतील पदवी, संगणकातील किमान सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
2. कनिष्ठ सहाय्यक – 01 पद (CDAC Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
कोणत्याही शाखेतील पदवी, संगणक ऑपरेशन्समध्ये सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024

परीक्षा फी – (CDAC Recruitment 2024)
1. 500/- रुपये
2. SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 25,500/- रुपये ते 29,200/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
1. सहाय्यक – APPLY
2. कनिष्ठ सहाय्यक – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.cdac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com