महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://mahasacs.org/index.php?option=com_content&view=article&id=1&Itemid=1&lang=en पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सहसंचालक, उपसंचालक, स्टोअर अधिकारी, सहाय्यक संचालक, एम अँड ई अधिकारी, संगणक साक्षर स्टेनो पद संख्या – 13 जागा पात्रता – … Read more