एअर इंडिया एक्सप्रेस लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।एअर इंडिया एक्सप्रेस लि. मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.airindiaexpress.in/en

पदाचा सविस्तर तपशील –

1) Chief Manager Finance – 1

2) Manager Finance – 3

3) Dy Manager Finance – 3

4) Dept Chief of Commercial -2

5) Manager – System Administration -1

6) Manager – S&NP -1

7) Route Manager -3

8)Officer – Commercial – 1

9) Dy. Manager – Flight Safety – 1

10) Dy. Manager – Flight Safety -1

हे पण वाचा -
1 of 24

11) Assistant HR – 1

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 25 ते 60 वर्ष

नोकरीचे ठिकाण – मुंबई , कोचीन

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.airindiaexpress.in/en

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief of HR Air India Express Limited, Airlines House, Durbar Hall Road, Near Gandhi Square Kochi – 682016

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: