राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल )/ ऑफलाईन  पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nitie.ac.in/

NITIE Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

1) Executive Assistant – 1 जागा 

  पात्रता –  Graduates / PG from a recognized university with min 55% marks.

 वयाची अट –  35 वर्ष

वेतन –  25,000 ते  30,000 रुपये

2) Trainee Programmer – 3 जागा 

पात्रता – BE / B. Tech in Computer Science & Engineering / IT / Electronic & Electrical

वयाची अट  –  35 वर्ष

वेतन –  30,000 ते  40,000 रुपये

3) Library Intern – 3 जागा 

पात्रता –  BLISc / MLISc / Integrated Course in Library and Information Science.

वयाची अट – 35 वर्ष

वेतन –  25,000 रुपये

4) Cook-cum-Attendant – 2 जागा 

पात्रता – Min 8th Std pass or Equivalent

वयाची अट –  35

वेतन –  35,000 ते  40,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई.  NITIE Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ईमेल )/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा (ईमेल ) – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.nitie.ac.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता -NITIE, Vihar Lake Road, Mumbai  – 400 087

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NSD Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; १८ हजार रुपये पगार

NIASM Recruitment 2020 | 19 पदांसाठी भरती

NSD Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; १८ हजार रुपये पगार