मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mumbaisuburban.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mumbaisuburban.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय अधिकारी तथा तहसीलदार, कुर्ला (मुलुंड), टोपीवाला कॉलेज इमारत, 1 ला मजला, सरोजिनी नायडू, मुलुंड (प), मुंबई – 400080

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com