Central Railway Bharti 2021। ITI पास असणाऱ्यांना 2532 जागांसाठी बंपर भरती
करिअरनामा ऑनलाईन । मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे.आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु होते. अधिक माहितीसाठी https://cr.indianrailways.gov.in/ ही वेबसाईट बघावी.Central Railway Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – अप्रेंटीस पदसंख्या – 2532 जागा Mumbai Cluster – 1767 Bhusawal Cluster … Read more