SAMEER Recruitment 2021। 10 वी,12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि संशोधन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2021 आहे. अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://sameer.gov.in/ ही वेबसाईट बघावी. SAMEER Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

निम्न श्रेणी लिपिक – 5 जागा

ड्रायव्हर – 1 जागा

मल्टी टास्किंग स्टाफ – 1 जागा

पात्रता – 

निम्न श्रेणी लिपिक – (i) 12 वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

ड्रायव्हर – (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) हलके वाहन चालक परवाना   (iii) 5 वर्षे अनुभव

मल्टी टास्किंग स्टाफ – 10 वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 25 वर्षे  (SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट )

शुल्क – General/OBC- 100 रुपये  ( SC/ST/PWD/ExSM- 25 रुपये )

हे पण वाचा -
1 of 65

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन SAMEER Recruitment 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2021

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://sameer.gov.in/

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – Registrar, Society for Applied Microwave Electronics Engineering & Research (SAMEER), IIT Campus, Powai, Mumbai 400076

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com