Maha Food Mumbai Bharti 2021 | 33 जागांसाठी भरती; अध्यक्ष, सदस्य पदासाठी पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://mahafood.gov.in ही वेबसाईट बघावी. Maha Food Mumbai Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अध्यक्ष व सदस्य

पद संख्या – 33 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई, औरंगाबाद, नागपूर, ठाणे, सिंधुदुर्ग, हिंगोली, वर्धा, भंडारा, गडचिरोली, धुळे, नांदेड

अर्ज पद्धती – ऑनलाईन Maha Food Mumbai Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://mahafood.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com