ESIC Recruitment 2022 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 17 & 18 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/ एकूण जागा – 24 पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी. शैक्षणिक पात्रता – MBBS with PG, MD, DNB, Diploma in … Read more