Mumbai Port Trust Recruitment 2022 | मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत तांत्रिक सल्लागार पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mumbaiport.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – तांत्रिक सल्लागार.

शैक्षणिक पात्रता – ME/M.Tech/MS/ MCA/ MBA (IT) from a recognized University

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – 125000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mumbai Port Trust Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://mumbaiport.gov.in/

मूळ जाहिरात – PDF    

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com