IIPS Recruitment 2022 | आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत 04 पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.iipsindia.ac.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – मुख्य प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, ग्रंथालय लिपिक.

शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य प्रशासकीय अधिकारी – A Master’s degree with at least 55% marks

2.वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक – A Post Graduate Degree in Science/Arts/ Social
Science/Commerce.

3.उच्च विभाग लिपिक – Degree of a recognized University or Equivalent.

4.ग्रंथालय लिपिक – S.S.C / Typing Speed of 30 w.p.m.

वयाची अट – 
1.मुख्य प्रशासकीय अधिकारी – 55 वर्षापर्यंत
2.वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक – 35 वर्षापर्यंत
3.उच्च विभाग लिपिक – 27 वर्षापर्यंत
4.ग्रंथालय लिपिक – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IIPS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डायरेक्टर आणि सीनियर प्रोफेसर, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई 400 088.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.iipsindia.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com