MAVIM Recruitment 2022 | महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई अंतर्गत प्रकल्प सल्लागार पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mavimindia.org/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – प्रकल्प सल्लागार.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 25 to 38  वर्षापर्यंत

वेतन – 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MAVIM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई, श्री साई रतन अपार्टमेंट, खोली क्रमांक-05, तळमजला, रायगड चौक, घाटकोपर, पूर्व मुंबई.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mavimindia.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com