YMT College of Physiotherapy Navi Mumbai Bharti 2022 | वायएमटी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नवी मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – वायएमटी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नवी मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ymtphysiotherapy.org/

एकूण जागा – 21

पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता).

शैक्षणिक पात्रता – Master Degree in Physiotherapy

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई.YMT College of Physiotherapy Navi Mumbai Bharti 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. जीडी पोल फाउंडेशन, वायएमटी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सेक्टर 4, खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र 410210, भारत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ymtphysiotherapy.org/

मूळ जाहिरात –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com