BARC Recruitment 2022 | भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 20 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/

एकूण जागा – 22

पदाचे नाव – पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO), कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर.

शैक्षणिक पात्रता –

1.पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO) – MS/MD/DNB degree or Diploma

2.कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर – MBBS from recognized university

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – 86000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.BARC Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – तळमजला कॉन्फरन्स रूम नंबर 1, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094.

मुलाखत देण्याची तारीख –  20 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com