पदवीधरांना मोठी संधी ! बामर लॉरी एंड कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – बामर लॉरी एंड कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.balmerlawrie.com/ एकूण जागा – 07 पदाचे नाव – व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक. शैक्षणिक पात्रता – 1.Manager – MTM or Equivalent … Read more