8वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! मेल मोटर सर्व्हिस अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मेल मोटर सर्व्हिस कुशल कारागीर पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव – कुशल कारागीर

शैक्षणिक पात्रता – 08 वी पास + संबंधित विषयात ITI + 01 वर्षे अनुभव (मेकॅनिक पदासाठी जड वाहन चालक परवाना)

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – 19900/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – merit द्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Senior Manager (JAG), Mail Motor Services, 134-A, Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai – 400018

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in/

मूळ जाहिरात – pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com