B.E & B.Tech असणाऱ्यांना सुवर्णसंधी ; पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्था मुंबई मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.निवड मुलाखत पध्दतीने होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://pcra.org/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – सेक्टर विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता -. B.E & B.Tech (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – 62 वर्षापर्यंत

वेतन – 80000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.PCRA Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (प्रकल्प सचिवालय) संस्कार भवन, 10, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली – 110066 /

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –
[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://pcra.org/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com