इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांनी संधी ! मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांच्या  07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mumbaiport.gov.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – उपमुख्य अभियंता

शैक्षणिक पात्रता – Degree or equivalent in Civil Engineering

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 80000/- to 220000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://mumbaiport.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com